rushi_band4342

rushi_band4342 Be a Miracle��

Aesthetic❤️           #
23/04/2025

Aesthetic❤️

#

सर्व मांगल्य मांगले, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...! नवरात्रीच्या शुभेच्छा💐🙏          ...
03/10/2024

सर्व मांगल्य मांगले, शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते...! नवरात्रीच्या शुभेच्छा💐🙏

भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाच्या वास्तू एेतिहासिक असून त्याच्या मूळ स्वरूपात काेणत्याही प्रकारे बदल न करता नूतनीकरण ...
02/10/2024

भाऊसाहेब रंगारी भवन व संग्रहालयाच्या वास्तू एेतिहासिक असून त्याच्या मूळ स्वरूपात काेणत्याही प्रकारे बदल न करता नूतनीकरण करण्यात आले ही बाब चांगली आहे. ही सुंदर एेतिहासिक वास्तू आगामी काळात पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल. भाऊसाहेब रंगारी यांच्या काळातील विविध गाेेष्टीची माहिती, फाेटाे, शस्त्र या ठिकाणी पाहावयास मिळतील.
गुप्त दालने, रस्ते, शस्त्रे सन १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशाेत्सवाची मुहूर्तमेढ पुण्यातील शनिवारवाडाजवळील भाऊसाहेब रंगारी भवन या वास्तूत राेवली गेली. क्रांतिकारकांचे माहेरघर म्हणून ही वास्तू नावारूपास आली हाेती. या ठिकाणी असलेले गुप्त रस्ते, गुप्त दालने, ब्रिटिशकालीन एेतिहासिक शस्त्रास्त्रे, वाड्यातील सेंट्रल लाॅकिंग सिस्टिम आणि लाकडी बांधकाम आदी गाेष्टी नव्या स्वरूपात दिसतील.

Comment Your favourite Book🤌❤️
01/10/2024

Comment Your favourite Book🤌❤️

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when rushi_band4342 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to rushi_band4342:

Share

Category