Deodhar Creations

Deodhar Creations Deodhar Creations is a Photography firm which gives All types of photography services.

27/02/2026
In frame : Shweta pardeshi Photography by : Deodhar Creations (Pranao Deodhar : 7768043490)
17/11/2025

In frame : Shweta pardeshi
Photography by : Deodhar Creations
(Pranao Deodhar : 7768043490)

दिनांक 22 ऑक्टोबर 2025 म्हणजे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अंकुर प्रतिष्ठान च्या वतीने स्वर संध्या हा गीतांचा कार्यक्रम...
25/10/2025

दिनांक 22 ऑक्टोबर 2025 म्हणजे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने अंकुर प्रतिष्ठान च्या वतीने स्वर संध्या हा गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास मुख्य उपस्थिती महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विशेष उपस्थिती अभिनेता शशांक केतकर यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे आयोजक, अंकुर प्रतिष्ठान चे अध्यक्ष व कोथरूड दक्षिण मंडल चे अध्यक्ष कुलदीप दादा सावळेकर, स्वीकृत नगरसेविका ऍडव्होकेट मिताली ताई सावळेकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाची संकल्पना निवेदन : निर्माती निवेदिका रत्ना दहिवेलकर मॅडम
गायक : योगिता गोडबोले, सुयश खटावकर, शुभम खंडाळकर

कार्यक्रमाचे छायाचित्रण: Deodhar Creations
(प्रणव देवधर) 7768043490

काल दिनांक 22 सप्टेंबर 2025 घटस्थापना शारदिय नवरात्रोत्सवा चा पहिला दिवस त्या शुभदिनी PN गाडगीळ यांच्या भव्य दालनाचे उदघ...
23/09/2025

काल दिनांक 22 सप्टेंबर 2025 घटस्थापना शारदिय नवरात्रोत्सवा चा पहिला दिवस त्या शुभदिनी PN गाडगीळ यांच्या भव्य दालनाचे उदघाटन काल बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळेस PNG चे owener सौरभ गाडगीळ सर व सर्व फॅमिली ग्राहक सर्वांनी उपस्थिती लावली. या शुभ समारंभा चे सूत्रसंचालन (anchoring) रत्ना दहिवेळकर madum यांनी केले व छायाचित्रण मी स्वतः प्रणव देवधर (owner Deodhar Creations) केले. ही संधी anchor रत्नामॅडम मुळे मिळाली. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🏻🙏🏻🙏🏻

Thank you Ratna Dahivelkar for given this great opportunity 🙏🏻🙏🏻🙏🏻

Photography : Deodhar Creations
Contact : 7768043490

दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी पत्रकार भवन येथे batch नं 22 या येऊ  नवीन चित्रपटा साठी प्रेस कॉन्फेरंस पार पडली त्यावेळेसच या...
27/08/2025

दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी पत्रकार भवन येथे batch नं 22 या येऊ नवीन चित्रपटा साठी प्रेस कॉन्फेरंस पार पडली त्यावेळेसच या चित्रपटातील गाण्याचे पोस्टर launch अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले सरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळेस चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, चित्रपट निर्माते लेखक यांची उपस्थिती होती.

निर्मिती संस्था योगीराज किरण एंटरटेनमेंट
निर्माता योगीराज किरण बाजीराव झुरुंगे
दिग्दर्शक सचिन सुधाकर वाघ डीओपी दिनेश कंदरकर
लेखक अमित बेंद्रे
कला आनंद साठे
वेशभूषा कीर्ती जंगम
संगीतकार एस सागर
कार्यकारी निर्माता सचिन वाडकर
निर्मिती व्यवस्थापक राजेश दामसे
प्रोडक्शन डिझाईन पांडव इंटरप्राईजेस
प्रमुख कलाकार निखिल चव्हाण प्राजक्ता गायकवाड योगेश तनपुरे यशा पाळणकर आणि योगीराज
स्टील फोटोग्राफी प्रणव देवधर (Deodhar Creations)
संपर्क :7768043490

30/07/2025

With DrKavita Kamat – I'm on a streak! I've been a top fan for 10 months in a row. 🎉

दिनांक 9 मे रोजी 26 नोव्हेंबर हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होत असून सर्व मराठी माणसांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्य...
07/05/2025

दिनांक 9 मे रोजी 26 नोव्हेंबर हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होत असून सर्व मराठी माणसांनी चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा 🙏🙏🙏🙏
त्या चित्रपटाच्या प्रमोशन प्रित्यर्थ काल 6 मे रोजी पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यासाठी प्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे sir प्रसिद्ध सिने अभिनेते अनिकेत विश्वासराव, डॉ. जुई जवादे, चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन उराडे, निर्माते अनिल जवादे, उजवणे मॅडम यांची उपस्थिती होती. तसेच ह्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या कार्यालयात सुद्धा उपस्थिती लावली.

छायाचित्रण : प्रणव देवधर (मी) स्वतः केले

With Playback Singer Bela shende mam  kala krida Manch
28/04/2025

With Playback Singer Bela shende mam kala krida Manch

28/11/2024

Happy follow-versary to my awesome followers. Thanks for all your support! Happy follow-versary to my awesome followers. Thanks for all your support! Supriya Mhaiskar

Address

324 Shaniwar Peth
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deodhar Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deodhar Creations:

Share

Category