Viraj Enterprises

Viraj Enterprises Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Viraj Enterprises, Pune.

९० लाख जीवांमध्ये फक्त माणूसच पैसा कमावतो,पण पृथ्वी वर कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.आणि माणुस पैसा कमवून सुद्धा त्याचे कध...
30/10/2024

९० लाख जीवांमध्ये फक्त माणूसच पैसा कमावतो,पण पृथ्वी वर कुठलाचं जीव उपाशी रहात नाही.आणि माणुस पैसा कमवून सुद्धा त्याचे कधीच पोट आणि मन भरत नाही....!
मित्रांनो आज अनेक लोक उपासमारीने आपले प्राण गमवत आहे. अन्न वाया घालतांना थोडा विचार करा....त्यांचा...! ज्यांना दोन वेळच जेवन ही पोट भरून मिळन कठीण झालेलं आहे.विनंती करतो आता तरी परिस्थिती बघून घरच अन्न कधीच वाया जाऊ देऊ नका, योग्य वेळी त्याचा वापर एखाद्या गरजू लोकांसाठी,भटक्या जनावरानसाठी करा.मित्रांनो आज कित्येक लोक उपासमार गंभीर समस्येत आयुष्य जगत आहेत अन्न वाया घालवण्यापेक्षा एखादयाचा पोटी लावा.मला देवाच दर्शन माणसातच घडत,फक्त त्याच रूप कधी अनाथाश्रम, कधी वृद्धाश्रम,तर कधी मन्दिरा समोर असेलेल ते कोवळ लहान बालवय असत.....

25/04/2024
07/01/2020
16/12/2019

New Delhi : रतन टाटा के पास बेशुमार दौलत है, लेकिन इसके बावजूद वो दुनिया के सबसे अमीर लोगों की लिस्ट में नहीं आते। दरअसल रत....

21/01/2018

फर्स्ट क्लास मिळवूनही
ज्याला सातबारा आणि 8अ मधला फरक कळत नाही,
ज्याला बँकेच्या डिपोझिट आणि विड्रॉल स्लीपमधला फरक कळत नाही,
ज्याला लाईट बिलातील देयक रक्कम शोधताना प्रचंड गडबडायला होतं,
ज्याला लिफाफ्यावर टू आणि फ्रॉम खाली नक्की कुणाचं नाव टाकावं हे बिलकुल कळत नाही,
जे आजही कंम्प्युटर बंद करताना खाली वर दाबायचे बटनच वापरतात,
जे आजही रिचार्ज मारणे याला ब्यालन्स टाकणे म्हणतात,
ज्यांना बँक पासबुकावर व्याजाचा आकडाच सापडत नाही,
ज्यांना टू व्हिलरच्या पेट्रोल टाकीच्या ऑन ऑफ आणि रिजर्व्हची भानगड कळत नाही,
ज्यांना एससी आणि एसटी यातला फरक स्पष्ट करता येत नाही,
असे उच्चशिक्षित एकीकडे-

आणि त्या तुलनेत-
तलाठयाला त्याच्या घरी गाठून सातबारा घेणारे,
घरातला फ्यूज उडताच वायरमनची वाट न बघणारे,
बंद पडलेल्या गाडीला फार किका न मारता टाकी फुंकायला घेणारे,
मापातले लाईटबीलही तालुक्याला जावून कमी करुन घेणारे,
बँकेतल्या शिपायाला नमस्कार करुन कर्ज मंजूर करुन घेणारे,
आणि हायस्कूलमधून शाळा सोडूनही सिनीयर कॉलेजला पालक म्हणून अधून मधून भेटी देणारे,
ट्रॅफिक हवालदार ची ओळख काढून नुसत्या चहावर गाडी सोडवणारे,
निवडणुकीच्या काळात आमदार खासदार सुद्धा गुपचूप घरी येऊन भेट घेणारे
मला भयानक आवडतात कारण.......
शिक्षण नावाच्या भ्रमातून लवकर बाहेर पडून ते जगायला सज्ज झालेले असतात

गोष्ट इतकीच, की एवढया उलथापालथी करूनही घरातले म्हणतात..
"पळतंय लई.... पण शिक्षणान थोड् कमी हाय."

थोडक्यात गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढते. शाळेच्या मार्कांनी नाही

20/08/2017
16/08/2017

माझा जन्म केनियात होऊनही मी भारताचा सरन्यायाधीश-खेहर

27/06/2017

सध्या ज्यांना आपल्या नोकरीबद्दल तक्रार आहे, त्यांनी यातून नक्कीच बोध घेतला पाहिजे.

Address

Pune
412105

Telephone

+918421910101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Viraj Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Viraj Enterprises:

Share