Mhaske Shiva Dada

Mhaske Shiva Dada www.shiva Mhaske

दहिगाव अहिल्यादेवी होळकर दोन महिलांचा सन्मान
05/06/2023

दहिगाव अहिल्यादेवी होळकर दोन महिलांचा सन्मान

09/12/2022
गडकरी साहेब लक्ष आमच्याकडे समस्या सोडविण्यासाठी वाली कोणच नाही....
09/12/2022

गडकरी साहेब लक्ष आमच्याकडे समस्या सोडविण्यासाठी वाली कोणच नाही....

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🎂
02/12/2022

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐🎂

गाठीभेटी प्रेम द्विगुणित होण्यासाठी दिवाळी फराळाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे सर , नगरसेवक योग...
03/11/2022

गाठीभेटी प्रेम द्विगुणित होण्यासाठी दिवाळी फराळाच्या निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे सर , नगरसेवक योगिराज गाडे, तसेच ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते,

संघर्ष हेच जीवन
30/09/2022

संघर्ष हेच जीवन

04/07/2022

पुणे जिल्ह्यात औद्योगिक विकास मोठ्या वेगाने होत असल्याने पोलीस अधिकारी, कर्मचारी पुणे शहरात आपल्या मुला-मुलींच्या भविष्यासाठी घर असावे, असे स्वप्न होते. पोलिसांच्या या महत्त्वाकांक्षीसाठी २००८-०९ साली सहकारी मालकीची गृहनिर्माण संस्था अस्तित्वात आणली. या संस्थेने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पुण्यातील पोलिस मेगा सिटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पबाबत माहिती दिली. या सोसायटीचे सभासद होण्यासाठी ५ हजार रुपये सभासद फी होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये वन बीएचके. टू बीएचके, थ्री बीएचके असे फ्लॅटचे नियोजन होते. ७ लाख ५० हजार रुपयांपासून ते १७ लाख रुपयांपर्यंत फ्लॅट होती. पुण्याच्या लोहगाव विमानतळापासून ७ किमी अंतरावर असणारे शिंदे गावात ११३ एकर जमीन खरेदी करण्याचे नियोजन होते. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात फ्लॅट उपलब्ध होण्यासाठी राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुंतवणूक केली. तसे जमीन खरेदीसाठी रक्कम देण्यात आली. त्यावेळी जमिन एकरी ४५ लाख रुपये भाव होता. असे असतानाही गृहनिर्माण संस्थेने ६५ लाख रुपये एकर या दराने जमिनीची खरेदी केली. त्या जमीन घेण्यात आले पण, सोसायटीच्या नावाने खरेदी न करता ‘बिलो मोरया कन्स्ट्रक्शन’ या विकासकाच्या नावावर खरेदी करण्यात आल्या. त्या विकासकाने व संचालक मंडळाने काही अपार्टमेंटचे बांधकाम केले. अन्य ठिकाणीवरील बांधकामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पोलिस अधिकारी व कर्मचारी हे कामात व्यस्त असल्यामुळे कोणालाही या प्रकल्पाकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता. सहकार खात्याने केलेले लेखा परीक्षणामध्ये या सोसायटीमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार श्री टेकावळे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कायदेशीर सल्ल्यासाठी अडीच कोटी या गृहनिर्माण संस्थेने जमीन खरेदी सह विविध कायदेशीर कामांच्या सल्ल्यासाठी अडीच कोटी रुपये फी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. विकासकाच्या नावावर जमिनीची खरेदी करण्यात आलेली आहे.

पोलिसांचे स्वप्न पूर्ण करणार ः कडनोर राज्यातील पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुणे सारख्या शहरामध्ये आपले घर असावे. या स्वप्नपूर्तीसाठी या प्रकल्पात गुंतवणूक केली आहे. या प्रकल्पासाठी ३० ते ३५ एकर जागा पुरेशी आहे. त्यामुळे उर्वरित जमिनीवर कर्ज किंवा विक्री करून त्या पैशातून हा प्रकल्प मार्गी लागू शकतो. सर्व सभासदांच्या एकमताने याबाबत निर्णय घेऊन पोलिसांचे स्वप्न पूर्ण करणार. साहेबराव कडनोर ( सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक)
👉हा प्रकल्प एकूण ८ कोटी दहा लाख रुपयांचा आहे. यापूर्वीच सभासदांनी ३ कोटी ५० लाख रुपये जमा केले आहेत. या पोलिस मेगा सिटी प्रकल्पात सभासदांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे.
पोपटराव आव्हाड (निवृत्त पोलिस निरीक्षक, ठाणे). 👉सभासदांची एकजूट व्हावे
या प्रकल्पातील सर्व सभासदांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सभासदांची पोलिस मुख्यालयातील सभागृहात रविवारी बैठक झाली. अहमदनगर प्रमाणे राज्यातील सभासदांनी एकत्र यावे.
शरद लिपाणे निवृत्त सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (सोनई, ता. नेवासे) 👉कायदेशीर सहाय्य करणार
पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा म्हणून आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. सभासदांनी संघटीत व्हावे.
ॲड. संजय दुशिंग, अहमदनगर

Address

Shiva
Pune

Telephone

+919689592295

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mhaske Shiva Dada posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share