Shri Arts : Shrinivas Patke

Shri Arts : Shrinivas Patke Commercial । Industrial । Wedding photography । Video । Cinematography । films । Graphic Design Also we are in field of graphic design and commercial films.

Shrinivas Arvind Patke SHRI ARTS, a visionary in the field of photography has been in this field for 25+ years now. This huge amount of experience gives him an edge over the evolving technology of photography. Having dealt with lots of Events, Product and Industrial photography, he has a liking for photographing for various social issues around us.

गोवर्धन गिरिधारी©www.shrinivaspatke.com #दुनियाछायाचित्रकारांची
26/08/2024

गोवर्धन गिरिधारी
©www.shrinivaspatke.com

#दुनियाछायाचित्रकारांची

पूर्वी फोटोग्राफीचं तंत्रज्ञान मर्यादित होतं, कॅमरा वापरणं म्हणजे एक कौशल्य आणि सखोल ज्ञानाची गरज होती. मात्र, आज मोबाईल...
19/08/2024

पूर्वी फोटोग्राफीचं तंत्रज्ञान मर्यादित होतं, कॅमरा वापरणं म्हणजे एक कौशल्य आणि सखोल ज्ञानाची गरज होती. मात्र, आज मोबाईल कॅमेऱ्यांनी ही कला जवळजवळ प्रत्येकाच्या हातात आली आहे. फोटो काढण्यासाठी असलेले तांत्रिक नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे मान्य असली तरी, प्रत्येकाच्या नजरेतून दिसणारं सौंदर्य आणि त्याची अभिव्यक्ती वेगळी असते. या कलेला व्यक्तिमत्त्वाची छटा मिळावी, ती आणखी अधिक संवादात्मक, भावनिक आणि परिणामकारक व्हावी, यासाठी फोटोग्राफीचं महत्त्व आज अधिक वाढलं आहे.

फोटोग्राफी ही केवळ छायाचित्र काढण्याची क्रिया नसून, एक क्षण अमर करणं आहे, भावनांची अभिव्यक्ती आहे. म्हणूनच, ही कला अधिकाधिक प्रगल्भ आणि संवादात्मक बनण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक छायाचित्रामध्ये एक कथा असते, एक भावना असते, आणि या कथेचा प्रभाव जगावर पडावा, यासाठी फोटोग्राफी हवी, अधिकाधिक प्रभावी!
जागतिक छयाचित्रण दिनाच्या खूप शुभेच्छा ।

#दुनियाछायाचित्रकारांची

'समाँ-ए-सूफ़ीʼफोटोग्राफी क्षेत्रामधल्या आदरणीय शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर २६ वर्षांपूर्वी गुढीपाडव्याला 'श्री आर...
03/04/2024

'समाँ-ए-सूफ़ीʼ

फोटोग्राफी क्षेत्रामधल्या आदरणीय शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यानंतर २६ वर्षांपूर्वी गुढीपाडव्याला 'श्री आर्टस् ' ची सुरवात झाली.
२७ व्या वर्षात पदार्पण करत असतानाच एका नवीन निर्मितीचा आनंद रसिकांना देण्यासाठी 'समाँ-ए-सूफ़ी' या सुफी संगीत मैफिलीची निर्मिती श्री आर्ट्स ने केली. या मैफिलीचा पहिला प्रयोग ३१ मार्च २०२४ रोजी सादर झाला.

श्री आर्ट्स प्रस्तुत
'समाँ-ए-सूफ़ी'

संकल्पना : श्रीनिवास पतके
सदारकर्त्या : गौरी शिरीष । श्वेता अभिषेक
सहकलाकार : अबोली थत्ते । सृजन कुलकर्णी । रोहित कुलकर्णी । नागेश भोसेकर । वरद । प्रशांत

छायाचित्रण
दत्ता साने । यश उपाध्ये

तांत्रिक सहाय्य्य
अजय इंगळे । पाठक

Shri Arts : Shrinivas Patke
Yash Upadhye
Shweta Kulkarni-Gijare
Kulkarni
sane
Shrinivas Arvind Patke

“Let us celebrate the Diwali festival with smiles on faces and joy in hearts.”“Diwali greetings to everyone.”शुभ दीपावली...
24/10/2022

“Let us celebrate the Diwali festival with smiles on faces and joy in hearts.”

“Diwali greetings to everyone.”

शुभ दीपावली |

www.shrinivaspatke.com

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमःविजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा  |www.shrinivaspatke.com
05/10/2022

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः

विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा |
www.shrinivaspatke.com

आता कधी,कुठेही लढण्यास सिध्द आहेघेऊन हिंडतो मी भात्यात माणसांना. वैभव जोशी     Prakashan©www.shrinivaspatke.com
21/06/2022

आता कधी,कुठेही लढण्यास सिध्द आहे
घेऊन हिंडतो मी भात्यात माणसांना.

वैभव जोशी


Prakashan

©www.shrinivaspatke.com

New year's first emotions...First day, FIRST WORK!         Yash Upadhye | Prachi Joshi |  Yashodhan Mandke | Ameya Mandk...
01/01/2022

New year's first emotions...
First day, FIRST WORK!



Yash Upadhye | Prachi Joshi | Yashodhan Mandke | Ameya Mandke | Vinaya Mandke | Vikas Mandke | Shrinivas Arvind Patke
www.shrinivaspatke.com

रविवार | ५ सप्टेंबर २०२१ | एकलव्य Yash Upadhye | Mangesh Kulkarni | Gamabhana Prakashan | Shraddha Kotkunde | Gauri Kulk...
01/09/2021

रविवार | ५ सप्टेंबर २०२१ | एकलव्य

Yash Upadhye | Mangesh Kulkarni | Gamabhana Prakashan | Shraddha Kotkunde | Gauri Kulkarni | Shirish Kulkarni |
Vaijayanti Thakar | Shriram Oak| Shrinivas Arvind Patke

www.shrinivaspatke.com

Address

217, Jori Nivas, Narayan Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919422362195

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Arts : Shrinivas Patke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Arts : Shrinivas Patke:

Share

Category