Shrikant Ghadge Photography

Shrikant Ghadge Photography Now started with Canon EOS 1200D. Yes I'm new in this section, but I'm learning and excelling things

तसं पाहील तर मी काही व्यावसाईक छायाचित्रकार नाहीए परंतू आवड काही स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे मिळेल त्या कँमेरा वापरून छायाचित्रे काढत गेलो, मोबाईल कँमेरा, डिजीटल कँमेरा आणि आता कँनोन DSLR कँमेरा.

चांगली छायाचित्रे काढण्यासाठी सतत फिरत राहणे आणि त्यासाठी वेळेची काहीच काळजी न करणं सहसा जमत नाही, कारण आम्ही पडलो नोकरदार.
छंद कसा जोपासनार? वेळ तर काढावा लागनारच आणि मनासारखे छायाचित्र मिळवण्यासाठी

वेळ तर द्यावाच लागनार. त्यानंतर मोबाईलवरच किंवा संगणकामधे त्या छायाचित्रांवर योग्य प्रक्रीया करून, ती छायाचित्रे फेसबुक, ईंस्टाग्राम नामक साईटवर प्रदर्शित करत गेलो.

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrikant Ghadge Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shrikant Ghadge Photography:

Shortcuts

Share

Category