Paleta del mercado de valores

Paleta del mercado de valores Artist, fine art, project, child, industrial, project, wedding photographer fine art, child, industrial, project, portfolio, wedding photographer

“ पाऊस आणि ती “ हे दोन शब्द  नसून  ते कुणाचं अर्धवट राहिलेले स्वप्न असतं तर कुणाचं  पुर्ण झालेलं स्वप्न...
11/07/2025

“ पाऊस आणि ती “ हे दोन शब्द नसून ते कुणाचं अर्धवट राहिलेले स्वप्न असतं तर कुणाचं पुर्ण झालेलं स्वप्न...

गुणवत्ता व दर्जा यासाठी आम्हाला ISO सर्टिफिकेशन  प्राप्त झाले असून. मागील 11 वर्ष  जुने असे देवदत्त फोटोग्राफी स्कूल संप...
28/06/2025

गुणवत्ता व दर्जा यासाठी आम्हाला ISO सर्टिफिकेशन प्राप्त झाले असून. मागील 11 वर्ष जुने असे देवदत्त फोटोग्राफी स्कूल संपूर्ण महाराष्ट्रात लाडके फोटोग्राफी स्कूल आहे. याठिकाणी बिझनेस डेव्हलपमेंट व एका फोटोग्राफर ची नजर तयार करणे यावर भर दिला जातो. आज 1600 पेक्षा जास्त फोटोग्राफर आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन आज महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर स्वतः चा फोटोग्राफी व्यवसाय उत्तम सांभाळत आहेत याचा नक्कीच अभिमान वाटतो.
हॉस्टेल, मेस अगदी हाकेच्या अंतरावर असून . शहरात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वं सोईनी युक्त असे हे ठिकाण आहे.
मागील 28 वर्षांचा राष्ट्रीय पातळीवरील अनुभव असलेले देवदत्त कशाळीकर सर स्वतः पूर्ण प्रशिक्षण देतात. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, राज्य शासन पुरस्कार प्राप्त अशा मेंटर कडून वर्षभरात फक्त 4 बॅचेस घेतल्या जातात. फोटोग्राफी ला करियर म्हणून पहात असाल तर नक्कीच 7410718585 या नंबर वर व्हाट्सअप ला " hi " टाईप करा व सेंड करा. पूर्ण माहिती तुम्हाला पाठवली जाईल.

22/06/2025
*फोटोग्राफी मध्ये करियर  करण्यासाठी*...  आवश्यक सर्वं माहिती , मार्गदर्शन, व स्लाईड्स  असा सुंदर कार्यक्रम "*सकाळ* " वृत...
31/05/2025

*फोटोग्राफी मध्ये करियर करण्यासाठी*...
आवश्यक सर्वं माहिती , मार्गदर्शन, व स्लाईड्स असा सुंदर कार्यक्रम "*सकाळ* " वृत्तसमूह यांनी विदया एज्युकेशन एक्स्पो च्या मार्फत आयोजित केलाय.
स्थळ - रागा पॅलेस, एम्पायर इस्टेट शेजारी. मदर टेरेसा ब्रिज जवळ, काळेवाडी पिपंरी.
*दिनांक - 1 जुन 2025*
*वेळ दुपारी 2 ते 3.30*

*प्रवेश विनामूल्य* ✅

तांबारलेले   डोळे, चिलीम , आणि  नागा  बनायला आलेल्या कोवळ्या वयातील  मुलं.. आणि त्त्यांची  नजर  मला हलू देत नव्हती. वारा...
29/05/2025

तांबारलेले डोळे, चिलीम , आणि नागा बनायला आलेल्या कोवळ्या वयातील मुलं.. आणि त्त्यांची नजर मला हलू देत नव्हती.
वाराणसी (काशी )

पाऊस आणि पावसातील चिखल गुट्टा  म्हणजे कोल्हापूर ची जान. प्रत्येक कोल्हापूरकर  हजेरी लावणार म्हणजे लावणार.... पाऊस  चिखल....
23/05/2025

पाऊस आणि पावसातील चिखल गुट्टा म्हणजे कोल्हापूर ची जान. प्रत्येक कोल्हापूरकर हजेरी लावणार म्हणजे लावणार.... पाऊस चिखल. आणि चिखलगुट्टा एक सॉलिड कॉम्बीनेशन. मग.. होउद्या राडा..!!

गुणवत्ता व दर्जा यासाठी आम्हाला ISO सर्टिफिकेशन  प्राप्त झाले असून. मागील 11 वर्ष  जुने असे देवदत्त फोटोग्राफी स्कूल संप...
19/05/2025

गुणवत्ता व दर्जा यासाठी आम्हाला ISO सर्टिफिकेशन प्राप्त झाले असून. मागील 11 वर्ष जुने असे देवदत्त फोटोग्राफी स्कूल संपूर्ण महाराष्ट्रात लाडके फोटोग्राफी स्कूल आहे. याठिकाणी बिझनेस डेव्हलपमेंट व एका फोटोग्राफर ची नजर तयार करणे यावर भर दिला जातो. आज 1600 पेक्षा जास्त फोटोग्राफर आमच्याकडे प्रशिक्षण घेऊन आज महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर स्वतः चा फोटोग्राफी व्यवसाय उत्तम सांभाळत आहेत याचा नक्कीच अभिमान वाटतो.
हॉस्टेल, मेस अगदी हाकेच्या अंतरावर असून . शहरात मध्यवर्ती ठिकाणी असल्याने सर्वं सोईनी युक्त असे हे ठिकाण आहे.
मागील 28 वर्षांचा राष्ट्रीय पातळीवरील अनुभव असलेले देवदत्त कशाळीकर सर स्वतः पूर्ण प्रशिक्षण देतात. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, राज्य शासन पुरस्कार प्राप्त अशा मेंटर कडून वर्षभरात फक्त 4 बॅचेस घेतल्या जातात. येणाऱ्या म्हणजे 52 व्या बॅच ची ऍडमिशन 10 जून 2025 आहे. फोटोग्राफी ला करियर म्हणून पहात असाल तर नक्कीच 7410718585 या नंबर वर व्हाट्सअप ला " hi " टाईप करा व सेंड करा. पूर्ण माहिती तुम्हाला पाठवली जाईल.

मॉडेल  :- समज्ञा
16/05/2025

मॉडेल :- समज्ञा

कणखर पण प्रेमळ  राजस्थान आणि तिथली माणसं....
11/05/2025

कणखर पण प्रेमळ राजस्थान आणि तिथली माणसं....

Address

The Photography School, Shop No/19, Harshal Heights, Opposite Gawade Petrol Pump, Link Road Chinchwad
Pune
411033

Opening Hours

Monday 11am - 7pm
Tuesday 11am - 7pm
Wednesday 11am - 7pm
Thursday 11am - 7pm
Friday 11am - 7pm
Saturday 11am - 7pm

Telephone

+919850600625

Alerts

Be the first to know and let us send you an email when Paleta del mercado de valores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Paleta del mercado de valores:

Share