12/07/2026
पंढरीचा मार्ग... मनापासून विठ्ठलापर्यंत.
प्रत्येक पाऊल भक्तीचं, प्रत्येक श्वास नामस्मरणाचं, आणि प्रत्येक दिशा फक्त एकच... विठ्ठल !
वारी म्हणजे केवळ प्रवास नाही, तर आत्म्याचा पांडुरंगाशी होणारा दिव्य संगम.
जय हरी विठ्ठल ! राम कृष्ण हरी !
Click on M.D PHOTOGRAPHY