वैविध्याचे गंतव्यस्थान

  • Home
  • India
  • Pune
  • वैविध्याचे गंतव्यस्थान

वैविध्याचे गंतव्यस्थान विषय अनेक ठिकाण एक

वेळ आणि शब्द या दोन्ही गोष्टी खूप मौल्यवान आहेत...कारण वेळ निघून गेल्यावर योग्य शब्द सुचत नाहीत,आणि चुकीचे शब्द गेल्यावर...
21/07/2026

वेळ आणि शब्द या दोन्ही गोष्टी खूप मौल्यवान आहेत...
कारण वेळ निघून गेल्यावर योग्य शब्द सुचत नाहीत,
आणि चुकीचे शब्द गेल्यावर ती वेळ कधीच परत येत नाही...
शुभ रात्री ! शुभ स्वप्न ! 🌙✨

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨*चालुन थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही, तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात, यावरच ...
21/07/2026

✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨

*चालुन थकल्यावर समजते की प्रश्न प्रवासाचा नाही, तर सोबतीचा होता. सोबतीला सहप्रवासी कसे मिळतात, यावरच बराचसा प्रवास अवलंबुन असतो मग प्रवास रस्त्यावरचा असो की आयुष्याचा,*
✨🌺✨ *_संस्कारधारा_*✨🌺✨

🌟✨ जीवन विचार ✨🌟खिशात किती संपत्ती आहे,यावर माणसाची शांत झोप कधीच ठरत नाही...पण मनात किती समाधान आणि शांती आहे,यावरच त्य...
21/07/2026

🌟✨ जीवन विचार ✨🌟

खिशात किती संपत्ती आहे,
यावर माणसाची शांत झोप कधीच ठरत नाही...
पण मनात किती समाधान आणि शांती आहे,
यावरच त्याच्या जीवनाचा खरा आनंद ठरत असतो...!!

कारण, सुखाची व्याख्या पैशात नाही,
तर मनाच्या सुंदर स्थितीत लपलेली असते.

शुभ रात्री 🌙✨😇

21/07/2026

बरेच लोक सारखे बोलतात कशाला खायला देतात याना ; पण या मुके प्राण्यांना खाऊ घालण्यात जो आनंद मिळतो, तो जगातल्या कोणत्याही गोष्टीत मिळणार नाही. कारण हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, ना तो कुठल्या मोठ्या हॉटेलमध्ये किंवा महागड्या वस्तूंमध्ये सापडतो. तो सापडतो त्यांच्या भरलेल्या पोटात, त्यांच्या डोळ्यांतील समाधानात आणि आपल्या येण्याची ते करत असलेल्या वाट पाहण्यात.

आपण त्यांना दोन घास खाऊ घालतो, पण बदल्यात ते आपल्याला निरपेक्ष प्रेम देतात. त्यांना आपली जात, धर्म, श्रीमंती किंवा गरीबी काहीच माहीत नसते. त्यांना फक्त एवढंच माहीत असतं की, "ही व्यक्ती आपली आहे."

लोकांनी काहीही म्हणू द्या, भावनाविवश. पण या सेवेतून मिळणारी मनःशांती आणि समाधान हे शब्दांत सांगता येणार नाही. हा आनंद शोधूनही कुठे सापडणार नाही, कारण तो फक्त दयाळू मनालाच अनुभवता येतो. 🐾

तेव्हा जिथे तुम्हाला दिसतील तिथे यांना खायला नक्की द्या.. त्यांना भूक लागली तरी ते सांगू शकत नाही ..ते जाणून त्यांना खायला आणि पाणी प्यायला द्या.. मग बघा दोघांना मिळणारा आनंद ..

#पुणे

 #वेल्हा
21/07/2026

#वेल्हा

 #शाश्वत विकास
21/07/2026

#शाश्वत विकास

 #निसर्ग
21/07/2026

#निसर्ग

 #कौशल्य विकास
21/07/2026

#कौशल्य विकास

 #वारीतील आनंदाचे अर्थशास्त्र
21/07/2026

#वारीतील आनंदाचे अर्थशास्त्र

 #क्रिकेट वाल्यांचे फुटबॉल प्रेम
21/07/2026

#क्रिकेट वाल्यांचे फुटबॉल प्रेम

Address

Pune
Pune
411043

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वैविध्याचे गंतव्यस्थान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category