Aniket Rathi Photography

Aniket Rathi Photography I have started this page to show my Photography. Please do Comment on my Pics so that i can improve my skill of Photography.

बाहेर पडणारा पाऊस आणि सोबतीला गरम गरम कणीस...
27/07/2022

बाहेर पडणारा पाऊस आणि सोबतीला गरम गरम कणीस...

खादाडी माणूस कुठे ही गेला की खाण्याच्या नव नवीन जागा आणि त्या शहराची स्पेशल डिश शोधल्याशिवाय राहत नाही. 2 दिवस सासुरवाडी...
22/01/2022

खादाडी माणूस कुठे ही गेला की खाण्याच्या नव नवीन जागा आणि त्या शहराची स्पेशल डिश शोधल्याशिवाय राहत नाही. 2 दिवस सासुरवाडी आल्यावर नगर ची प्रसिद्ध पापड भाजी खाणे शास्त्र असते. एकदम करारी, टेस्टी अशी पापड भाजी आणि नंतर गरम झालेल्या शरीराला थंड करण्यासाठी नगर ची प्रसिद्ध दारासिंग लस्सी वाला ची पिस्ता लस्सी नक्की ट्राय करा.
लोकेशन - लक्ष्मी रिफ्रेशमेंट, कापड बाजार, अहमदनगर
दारासिंगलस्सी वाला, कापड बाजार, अहमदनगर

एखाद्या साध्या भांड्यात कोळसा घालून इस्त्री करण्याची वेळ आपल्यापैकी किती जणांवर आली आहे माहित नाही. पण परिस्तिथी माणसावर...
28/12/2019

एखाद्या साध्या भांड्यात कोळसा घालून इस्त्री करण्याची वेळ आपल्यापैकी किती जणांवर आली आहे माहित नाही. पण परिस्तिथी माणसावर काय वेळ आणू शकते हे आज मला या बांधकाम मजूराच्या मुलाकडे बघून कळाले.हा बांधकाम‌‌‌ मजूराचा‌ मुलगा एवढ्या थंडीत एका भांड्यात कोळसा घालून स्वत:च्या कपड्यांना इस्त्री करत होता. परिस्तिथीने माणूस गरीब असला तर काय झाले माणूस स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा झाला पाहिजे. या मुलाची टापटिप राहण्याची सवय या मुलाला एक दिवस खूप मोठा माणूस बनविणार यात काही शंका नाही. अश्या मुलांच्या जिद्दिला सलाम....आज सकाळी एका बांधकाम सुरू असणार्या साईटवर टिपलेला हा मी‌ फोटो..
-‌अनिकेत‌ राठी

मेहनत आणि कष्ट करणार्या माणसामधे कधीच वय येत नाही. ६० वय ओलांडलेले हे काका या वयातही सकाळी उठून पेपर टाकायचे काम करत आहे...
15/10/2019

मेहनत आणि कष्ट करणार्या माणसामधे कधीच वय येत नाही. ६० वय ओलांडलेले हे काका या वयातही सकाळी उठून पेपर टाकायचे काम करत आहे. यांसारख्या माणासांच्या जिद्दीला सलाम...
आज सकाळी‌‌‌‌ मी टिपलेले हे छायाचित्र...

               All Photos :- Aniket Rathi Photography
26/04/2019



All Photos :- Aniket Rathi Photography

My captured photo has been published in Today's Pune Mirror newspaper. Thank You Pune Mirror..☺☺ 📷📷
19/03/2019

My captured photo has been published in Today's Pune Mirror newspaper. Thank You Pune Mirror..☺☺ 📷📷

खूप दिवसांनी मारझोरीन चा सँडविच खाण्याचा योग आला.
18/11/2018

खूप दिवसांनी मारझोरीन चा सँडविच खाण्याचा योग आला.

Wish you and your family a very Happy Dashera....!!!!
18/10/2018

Wish you and your family a very Happy Dashera....!!!!

11/03/2018

एम्प्रेस गार्डन, पुणे येथे सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनातील एक सुंदर फुलाचे टिपलेले मी छायाचित्र.                       ...
26/01/2018

एम्प्रेस गार्डन, पुणे येथे सुरू असलेल्या पुष्प प्रदर्शनातील एक सुंदर फुलाचे टिपलेले मी छायाचित्र. फोटो :- Aniket Rathi Photography

Address

Nilganga, Kanifnath Society, Sasanenagar, Hadapsar
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aniket Rathi Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aniket Rathi Photography:

Share

Category