Prakash Mane

Prakash Mane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prakash Mane, Photography Videography, Bhandardara village 44,Maharashtra., Rajur.

30/06/2020

सह्याद्री😍
हा सह्याद्री पाहण्यासाठी ह्या लॉक डाऊन मध्ये मन खूप तळमळत होत आणि आज या मोकळ्या वातावरणात पांढऱ्याशुभ्र धावणाऱ्या ढगांच्या मेळ्यात हा माझा सह्याद्री अतिशय स्पष्टपणे दिसून आला.
जो सह्याद्री पाहण्यासाठी मन अगदी तळमळत होतं तोच सह्याद्री आज अगदी दूर पर्यंत अतिशय निखळपणे दिसून आला.
माझ्या नजरेतून आज मी जो सह्याद्री आणि पांढऱ्याशुभ्र नाभांचा मेळा पाहिला त्यामुळे मन अगदी प्रफुल्लित झाले आहे माझ्या नजरेतून पाहिलेला सह्याद्री तुम्हाला देखील पहायला मिळावा ह्याकरिता मी माझ्या कॅमेरा मधून टिपलेली ही सह्याद्री आणि धावत्या पांढऱ्याशुभ्र नाभांची छोटीशी चित्रफित.
कशी वाटली नक्की कळवा































Late post .  First rain pic. KaSaRa Railway station no 4. Lockwood day's.                        🚊
29/06/2020

Late post . First rain pic. KaSaRa Railway station no 4. Lockwood day's.

















🚊













New thing start with fevorit person name😍😘
11/06/2020

New thing start with fevorit person name😍😘












06/06/2020





























©PM PRODUCTIONツ
24/05/2020

©PM PRODUCTIONツ




























ह्या वर्षीचा पहिला पाऊस 😍       #पहिला_पाऊस
15/05/2020

ह्या वर्षीचा पहिला पाऊस 😍




#पहिला_पाऊस


©PM PRODUCTIONツ                                                    @ Home Sweet Home
14/05/2020

©PM PRODUCTIONツ




























@ Home Sweet Home

Travel life is the wonderful life 🚛😍😘                                             @ Bhandardara Lake Camping
11/05/2020

Travel life is the wonderful life 🚛😍😘






























@ Bhandardara Lake Camping

02/04/2020

सुंदर असे पाळणा गीत गायीले आहे यांनी

|| श्रीराम जय राम जय जय राम ||
|| सियावर प्रभू रामचंद्र की जय ||
श्रीराम जन्मोत्सव...
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम चरणी लीन होऊया...
श्रीराम ज्यांनी पाहिले ते देव,
श्रीराम ज्यांनी लिहिले ते संत !
श्रीराम ज्यांनी पूजिले ते माणसं,
श्रीराम ज्यांनी आचरिले ते देवमाणसं !
प्रभू श्रीरामचंद्राना कोटी कोटी प्रणाम.....
हिंदुस्तानातील समस्त हिंदू बांधवांना

#श्रीराम_जन्मोत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा...

22/02/2020

The love of one's country is a splendid thing.
But why should love stop at the border?

All time best and fevorite performance by 😍 at 😘😍

Address

Bhandardara Village 44,Maharashtra.
Rajur
422604

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash Mane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share