RJ Photography And Gallery

RJ Photography And Gallery #नगरकर�
आम्हाला पेक्षा आवडतो�कारण आम्हाला #हवा करण्यापेक्षा #दहशत करायला आवडते.
(1)

💖🌍💌                       ❤️
09/02/2025

💖🌍💌
❤️

आवडलेलं मिळालं की, माणूस ते आणखी आवडीने जपतो..!!💯♥️😇
08/01/2025

आवडलेलं मिळालं की, माणूस ते आणखी आवडीने जपतो..!!💯♥️😇








रांगोळीच्या सप्तरंगातसुखाचे दीप उजळू दे,लक्ष्मीच्या शुभ पावलांनी घर सुख-समृद्धीने भरू देदिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!  ...
01/11/2024

रांगोळीच्या सप्तरंगात

सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या शुभ पावलांनी

घर सुख-समृद्धीने भरू दे

दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

🪔 *शुभ दीपावली* 🪔

शहरे कितीही update झाली तरी, गावाकडची मजा काही वेगळीच असते …🖤🦋✨ #गांव
13/10/2024

शहरे कितीही update झाली तरी,
गावाकडची मजा काही वेगळीच असते …🖤🦋✨
#गांव

🖤🦋💌 ✨  ❤️🌎
01/09/2024

🖤🦋💌
✨ ❤️🌎

या गुलाबाचे नाही फार काही मागणे.त्याला हवे असते फक्त काट्यांसह स्विकारणे.💖🦋🥀 ❤️🌎                              ✨
28/07/2024

या गुलाबाचे नाही फार काही मागणे.
त्याला हवे असते फक्त काट्यांसह स्विकारणे.💖🦋🥀
❤️🌎 ✨

गुलाबाने मोगऱ्याला विचारलं …आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …गुलाबाने मोगऱ्याला विचारलं,आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …मोगऱ्या...
28/05/2024

गुलाबाने मोगऱ्याला विचारलं …
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं,
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे,
जी ही पोस्ट बघत आहे…🖤🦋💌
✨ ❤️🌎 #ती

शेवटही चांगला असतो याचं उदाहरण म्हणजे सूर्यास्त...🖤🦋💟               #सूर्यास्त                #गांव
19/05/2024

शेवटही चांगला असतो याचं उदाहरण म्हणजे सूर्यास्त...🖤🦋💟
#सूर्यास्त #गांव

प्रेम तर सगळेच करतात पणमला जगायचं आहे तुझं होऊन...🖤🦋💟 #वेड #निसर्ग  #निसर्गप्रेमी  #इंस्टाग्राम          #फोटोग्राफी  #म...
15/05/2024

प्रेम तर सगळेच करतात पण
मला जगायचं आहे तुझं होऊन...🖤🦋💟
#वेड
#निसर्ग #निसर्गप्रेमी #इंस्टाग्राम #फोटोग्राफी #मोबाईल_फोटोग्राफी

मनातलं सगळं ओझ कमी करण्याचं ठिकाण म्हणजे खास मैत्रीण..!!            Bestie🖤🦋💌            ✨                              ...
02/04/2024

मनातलं सगळं ओझ कमी करण्याचं
ठिकाण म्हणजे खास मैत्रीण..!!
Bestie🖤🦋💌

✨ ❤️

आवडत्या व्यक्तीने कितीही Hurt 💔केलं , तरी आपला जीव त्याच्यातच अडकलेला असतो ...! ✨                💕            📷         ...
23/03/2024

आवडत्या व्यक्तीने कितीही Hurt 💔केलं , तरी
आपला जीव त्याच्यातच अडकलेला असतो ...!

✨ 💕 📷

Address

Sangamner
422620

Alerts

Be the first to know and let us send you an email when RJ Photography And Gallery posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share