shotby.abhi

shotby.abhi • 📸 Photographer | Content Creator
• 👥 Let’s connect and explore together!
• 📩 DM for collaboration

साताऱ्यातील ऐतिहासिक बारा मोटांची विहीर तुम्ही कधी बघितलीय का?“छावा” चित्रपटातील ती गाजलेली विहीर!तुम्हाला कशी वाटली विह...
27/05/2026

साताऱ्यातील ऐतिहासिक बारा मोटांची विहीर तुम्ही कधी बघितलीय का?

“छावा” चित्रपटातील ती गाजलेली विहीर!

तुम्हाला कशी वाटली विहीर कमेंट्स मध्ये नक्की सांगा.

आणि हो अशाच भन्नाट गोष्टींसाठी फॉलो करायला विसरू नका!

साताऱ्यातील कास पठारा जवळील हा धबधबा कधी पाहिलाय का?कास पठार पाडून फक्त ५ मिनिट लांब आहे..कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की ...
23/05/2026

साताऱ्यातील कास पठारा जवळील हा धबधबा कधी पाहिलाय का?

कास पठार पाडून फक्त ५ मिनिट लांब आहे..

कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा !

तुम्ही कधी साताऱ्यातील कास पठार बघितलाय का?फुलांनी बहरलेलं, जागतिक वारसा असलेल कास पठार..नसेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी..ह...
20/05/2026

तुम्ही कधी साताऱ्यातील कास पठार बघितलाय का?

फुलांनी बहरलेलं, जागतिक वारसा असलेल कास पठार..

नसेल तर ही पोस्ट तुमच्यासाठी..
ही पोस्ट आत्ताच सेव करा आणि ह्या पावसाळ्यात नक्की बघा!

आणि हो अशाच भन्नाट गोष्टींसाठी फॉलो करायला विसरू नका..

कोणीही ही पोस्ट कॉपी करू नका.. खूप मेहनत लागते पोस्ट बनवायला.. धन्यवाद 🙏

My happy place.
14/05/2026

My happy place.

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरील सूर्यास्त!ह्या किल्ल्यावर काय काय आहे ते पाहण्यासाठी मागची पोस्ट बघा!आणि हो अशाच भन...
12/05/2026

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरील सूर्यास्त!

ह्या किल्ल्यावर काय काय आहे ते पाहण्यासाठी मागची पोस्ट बघा!

आणि हो अशाच भन्नाट गोष्टींसाठी फॉलो करायला विसरू नका!

तुम्ही कधी अजिंक्यतारा किल्ला बघितलाय का?राजधानी साताऱ्यातील एक सुंदर व निसर्गरम्य किल्ला बघायचा असेल तर ही पोस्ट नक्की ...
11/05/2026

तुम्ही कधी अजिंक्यतारा किल्ला बघितलाय का?

राजधानी साताऱ्यातील एक सुंदर व निसर्गरम्य किल्ला बघायचा असेल तर ही पोस्ट नक्की बघा..

आणि हो अशाच भन्नाट गोष्टींसाठी फॉलो करायला विसरू नका!

Can we skip summer ?
28/04/2026

Can we skip summer ?

Nana Fadanvis Vada, Wai, Sataraसर्वात जुन्या काळातील एक सुंदर वाडा.. तुम्ही कधी पाहिलाय का?नसेल तर नक्की बघा!
26/04/2026

Nana Fadanvis Vada, Wai, Satara

सर्वात जुन्या काळातील एक सुंदर वाडा.. तुम्ही कधी पाहिलाय का?

नसेल तर नक्की बघा!

Random sunset.
20/04/2026

Random sunset.

“Wish life was smooth and calm as this”.
09/04/2026

“Wish life was smooth and calm as this”.

Address

Sangamner

Telephone

+917249520919

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when shotby.abhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to shotby.abhi:

Share

Category