Kiran Photography

Kiran Photography फार काही नाही. पण जे 'क्लिक' करतो ते लोक?

Rohit and Ravina Sweet memories
29/05/2020

Rohit and Ravina
Sweet memories

This is a miracle of love...
10/04/2020

This is a miracle of love...

10/04/2020

Hello baby, I can’t wait to meet you...
10/04/2020

Hello baby, I can’t wait to meet you...

Being pregnant means every day is another day closer to the meeting the love of my life...
10/04/2020

Being pregnant means every day is another day closer to the meeting the love of my life...

लग्न एक आनंद सोहळा.. जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक दोन जीवांच्या आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी हौसेने एक...
04/01/2020

लग्न एक आनंद सोहळा.. जिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक दोन जीवांच्या आयुष्यासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी हौसेने एकत्र जमतात...
तुमचा आनंद द्विगुणीत करा किरण फोटोग्राफीच्या सोबतीने...जे तुमचा आनंद क्लिक करतात...

WEDDING CEREMONY

Wedding Film

Sagar + Poonam





"We are most alive when we're in love." – John Updike                            #लग्न  #विवाह  #विवाहसोहळा  #किरण_फोटोग...
03/01/2020

"We are most alive when we're in love." – John Updike


#लग्न #विवाह #विवाहसोहळा #किरण_फोटोग्राफी

Beauty is not in the face; beauty is a light in the heart.     Kahlil Gibran                     #लग्न  #विवाह  #विवाहसो...
03/01/2020

Beauty is not in the face; beauty is a light in the heart.

Kahlil Gibran

#लग्न #विवाह #विवाहसोहळा #किरण_फोटोग्राफी

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज असून याची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतू...
26/12/2019

यंदाच्या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज असून याची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांतील काही भागांतून दिसणार आहे. या आधी नऊ वर्षांपूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेल्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती भारतातून दिसली होती.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब संपूर्ण सूर्यबिंबाला झाकून टाकू शकत नाही. त्यामुळे जरी चंद्रबिंब सूर्यबिंबाच्या आड आले तरी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसतच राहते. याला 'फायर रिंग' असेही म्हणतात. अशावेळी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते, अशी माहिती खगोल अभ्यासक देतात.
#सूर्यग्रहण #कंकणाकृती india chennai

प्री-वेडिंग शूट करून फोटो, व्हिडीओ किंवा सीरिज अगदी सहजपणे केल्या जातात. लग्नाआधीच्या अल्बमची तयारी युद्धपातळीवर केली जा...
22/12/2019

प्री-वेडिंग शूट करून फोटो, व्हिडीओ किंवा सीरिज अगदी सहजपणे केल्या जातात. लग्नाआधीच्या अल्बमची तयारी युद्धपातळीवर केली जाते. हे अल्बम्स मग सोशल मीडियावर शेअर केले जातात. प्री-वेडिंग, फॅमिली शूट असे हे हळवे, महत्त्वाचे क्षण चित्रित करणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालल्या आहेत....

तुम्हालाही तुमचं प्री वेडिंग शूट करायचंय... मग आजच संपर्क करा...
किरण फोटोग्राफीला

Kiran Photography......contact - 9665960123, 9527427981, 9975022301
21/12/2019

Kiran Photography......

contact - 9665960123, 9527427981, 9975022301

Address

Ramanand Nagar, Kirloskarwadi
Sangli

Telephone

+919665960123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiran Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kiran Photography:

Share