Ruchika Khamkar Photography

Ruchika Khamkar Photography Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ruchika Khamkar Photography, Photographer, wai-satara, Satara.

Let the colors of Holi fill your heart with happiness! ✨
03/03/2026

Let the colors of Holi fill your heart with happiness! ✨





24/02/2026


✨✨✨





17/02/2026

मर्दानी खेळ शिकणे म्हणजे तलवार हातात घेणे नाही…
तर प्रत्येक संकटाला डोळ्यांत डोळे घालून सामोरे जाण्याची हिंमत तयार करणे आहे! ⚔️

आजची स्त्री फक्त सुंदर दिसत नाही…
ती स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानासाठी आणि सुरक्षिततेसाठी
शक्तिशाली बनते! 💪🔥

कारण काळ बदललाय…
आणि आता स्त्री फक्त सहन करत नाही, ती लढते! 👑

हे फक्त फोटोशूट नाही तर…
ताईने हा मर्दानी खेळ शिकला..हात सुजेपर्यंत प्रैक्टिस केली..दुसऱ्या दिवशी शूट आहे हे माहीत असून,फक्त ३ तासांची झोप घेऊन पहाटे थंडी मधे या फोटोशूट साठी तयार झाली..🙌🏼
ही प्रेरणा, ही ताकद, ही संस्कृती शिवजयंती विशेष
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी एक छोटा प्रयत्न..!✨🔥

Makeup Artist -

Photographer/ videographer/ video editor -

Costume Designer -

पैंजण - ✨

मर्दानी खेळ गुरु - .009

#शिवजयंती
#स्वसंरक्षण


#होय_आम्ही_तयार_राहू

03/02/2026

ताई ❤️
Favourite model..Biggest Support..Forever grateful!!! ✨🧿
हे फोटोशूट माझ्या प्रवासातला खूप खास टप्पा आहे..🫰🏻
कारण मला माहीत आहे एडिटिंग काहीच जमत नसताना केलेले ताई चे फोटोशूट आणी आत्ता (थोडे जमतेय) पण शिकत असताना केलेले फोटोशूट…यातील फरक..
_Evdhe mhnje tu agadi pro max zali aahes_ हे वाक्य!!!
मी शब्दात नाही सांगू शकत हे माझ्या साठी काय आहे ते..!!!🥹
योग्य वेळी मिळालेला विश्वास
माणसाला आतून बदलून टाकतो..ताई ने माझ्या कामाबद्दल कधी च कमी पणा किंवा तुला हे जमत नाही असे दाखवून नाही दिले..मी फोटो कसे एडिट करतेय,अजून काय शिकायची गरज आहे ,किती प्रॅक्टीस ची गरज आहे सगळे समजत होते.. एक दिवस मी नक्की शिकेल हे वाटत होते..पण त्या वेळी मी काढलेले - एडिट केलेले फोटो स्वतःहून पोस्ट करून मला विश्वास देणारी ताई आहे..कदाचित दुसरे कोणी असते तर..आधी प्रॉपर एडिटिंग शिक नंतर आपण शूट करूयात असे म्हटले असते.. पण प्रत्येक शूटमध्ये, प्रत्येक फ्रेममध्ये ताईने खुप comfortable केले , एक सेलिब्रिटी असून माझ्या कामावर विश्वास ठेवला..वेळोवेली कामाचे कौतुक करून Positivity देत आली.. त्या विश्वासामुळे आणी ताई चे सोबत असण्यामुळे च मी confidently काम करू शकतेय..😇अजून खूप शिकायचे आहे ,आणी काम करायचे आहे.
Thank You So Much ताई नेहमी सोबत रहा..🥹❤️🧿
Truly blessed to have a sister like you…my constant support, my strength , my positivity ✨🫰🏻❤️‍🩹 ताई ❤️‍🩹😘




03/02/2026

Shreenika’s 1st Bday Celebration 😍
ravatale






Address

Wai-satara
Satara
412803

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ruchika Khamkar Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ruchika Khamkar Photography:

Share

Category