Chaukwale Studio

Chaukwale Studio 50 years legacy of
professional photography

"चौकवाले फोटो स्टुडिओला लाभली आहे व्यावसायिक फोटोग्राफीची जवळपास पन्नास वर्षांची परंपरा "
आजोबांना फोटोग्राफीची हौस होती हे त्यांच्या काळचा जुना कॅमेरा बघून आणि दुर्मिळ फोटो पाहूनच समजले .....
माझे बाबा आणि काका तर व्यवसायिक फोटोग्राफर होते. मन्मथ फोटो स्टुडिओ, पद्मा फोटो स्टुडीओ या माध्यमातून त्यांनी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
छायाचित्रणाचे बाळकडू मला लहानपणापासूनच मिळाले पण माझ्यासाठी फोटोग्रा

फी हा केवळ छंद नाही केवळ व्यवसाय नाही तर ती एक कला आहे.... एक चौकस दृष्टी आहे...
आणि म्हणूनच मी या क्षेत्रात चौकवाले फोटो स्टुडिओ(पद्मा फोटो स्टुडीओचेच अपडेटेड व्हर्जन) या नावाने पूर्णवेळ फोटोग्राफी व्यवसाय करत आहे. आता आमची यानंतरची पिढी या क्षेत्रात येऊ पाहात आहे....
मंडळी कॅमेरा बदलला तंत्रज्ञान बदलले पण.... कुटुंबातील... जिवनातील प्रत्येक क्षण कॅप्चर करणे अर्थात चित्रित करणे... त्या आठवणी जतन करणे हे पूर्वीही होते आजही आहे...
म्हणूनच........
जसा हवा फॅमिली डॉक्टर तसा हवा फॅमिली फोटोग्राफर
आपला विनम्र,
योगेश चौकवाले
(प्रोफेशनल फोटोग्राफर आणि ट्रेनर)

28/03/2025

गुढी पाडव्यापासुन बेबी फोटोशूटसाठी न्यू अॅस्थेटीक आणि आर्टिस्टिक थिम्स चौकवाले फोटो स्टुडिओ येथे...

🎄📸 Baby Christmas Photoshoot! 📸🎄  ✨ Capture precious Christmas moments with your little one! 🎅👶  🎁 Limited Offer: Get 5–...
04/12/2024

🎄📸 Baby Christmas Photoshoot! 📸🎄
✨ Capture precious Christmas moments with your little one! 🎅👶

🎁 Limited Offer: Get 5–20% OFF on all Packages!
🌟 Adorable props & festive setups included.

📅 Book now — 099701 17085 spots are filling fast!
💌 DM for details & pricing.

Let’s make this Christmas magical! 🎅✨

Book Your Dates for MATERNITY SHOOT Now✨for more details DM on 099701 17085
20/11/2024

Book Your Dates for MATERNITY SHOOT Now✨
for more details DM on 099701 17085

31/10/2024
Janmashtami Special🌸Book Your Dates Now💥Yogesh Chaukwale - 9970117085Sejal Chaukwale - 7038432188
22/08/2024

Janmashtami Special🌸
Book Your Dates Now💥
Yogesh Chaukwale - 9970117085
Sejal Chaukwale - 7038432188

Baby photoshoot 👶Book your dates 📞 9970117085📞 7038432188
05/06/2024

Baby photoshoot 👶

Book your dates
📞 9970117085
📞 7038432188

Kids Photography 🤩book your appointments now✌️Contact no. 099701 17085
10/04/2024

Kids Photography 🤩
book your appointments now✌️
Contact no. 099701 17085

Book your Date soon.... Limited Gifts Available....
14/01/2024

Book your Date soon....
Limited Gifts Available....

*१२ जानेवारी २०२४**श्रीमंत छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिन.....*🚩🚩शाहूनगर तथा सातारा शहराचे निर्माते श्रीमंत छत्रपती...
06/01/2024

*१२ जानेवारी २०२४*

*श्रीमंत छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक दिन.....*🚩🚩

शाहूनगर तथा सातारा शहराचे निर्माते श्रीमंत छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन. याचे औचित्य साधून ऐतिहासिक विषयावरील भव्य राज्यस्तरीय *छायाचित्रण स्पर्धा* आयोजित करीत आहोत.

१) या स्पर्धेसाठी आपण कोणत्याही ऐतिहासिक वास्तू व वस्तूंचे फोटो पाठवू शकता.
२) सदरची स्पर्धा सर्वांसाठी खुली व विनामुल्य आहे.
३) कोणत्याही माध्यमातून काढलेले आपण या स्पर्धेसाठी पाठवू शकता.
४) प्रत्येक छायाचित्रासोबत त्या छायाचित्राबद्दलची किमान पाच ओळी इतकी माहिती पाठवणे आवश्यक आहे.
५) छायाचित्र स्पर्धकाने स्वतः घेतलेले असावे व गरज पडल्यास त्याचा *पुरावा* त्याच्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे.
६) छायाचित्र पाठवण्याचा अंतिम दिनांक 10 जानेवारी 2024 हा असेल.

स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील फॉर्म भरावा

https://forms.gle/kT1dJenjwkZ591S86

संयोजन......
*चौकवाले फोटो स्टुडिओ सातारा*

आयोजक.....
*महाराणी येसूबाई फाउंडेशन राजधानी सातारा*
*जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था सातारा*

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
१)9970117085
२)9545777746

Address

Near Shete Chauk, Guruwar Peth
Satara
415002

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919970117085

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaukwale Studio posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chaukwale Studio:

Share

Category