10/07/2023
दिनांक 10 जुलै 2023 रोजी आमचे लाडके गुरू व मा. श्री .विजय शिवाजीराव जाधव (सर) यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
गुरुप्रमाने दाखवला जाणारा मार्ग
मित्रप्रमाने घेतली जाणारी काळजी
आपुलकी पोटी असणारे प्रेम
प्रेमपोटी असणारा सार्थ विश्वास
विश्वासपूर्ण जपलेल आयुषभराच नात ........
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
आई जगदंबा उदंड आयुष्य देवो तुमच्या हातून सत्कार्य होऊ दे हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा साहेब 💐💐💐💐💐