SM Productions India

SM Productions India Wedding | Portfolio | Film-Making | Music | Advertisement | Birthday | Documentary All types of Photography & Videography

18/10/2025

सावंतवाडी राजवाड्याजवळ साकारतेय आपल्या स्वप्नातील घर...
बुकिंग साठी संपर्क -
वैदेही देसाई - ९४२२०७६६२०
नीरज देसाई - ९४२२०९६५६२

13/03/2025

Video By - SaiNath MaThkar & VFX - Prathamesh Murgod
सिंधुदुर्गातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत्व मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते. ही आगळीवेगळी पंरपरा पूर्वापास सुरु आहे.
तळकोकणात सण म्हटल की वेगवेगळ्या रूढी परंपरा पहायला मिळतात. गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशी पासून शिमगोत्सव सुरू होतो. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडीत सांगेली या गावात सुरू आहे.
या गावात देव म्हणून फणसाच झाड ग्रामस्थ एकत्र येत ठरवतात. मग ते झाडं तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करून मंदीरात ठेवलं जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे.
हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत्व मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत्व मानलं जातं. कोकणात शिमगोत्सवाचा हा अनोखा थाट पहायचा असेल तर सांगेलीत गेलं पाहिजे. सांगेली गावात होळीऐवजी गिरोबाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगेलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानते. दरवर्षी या देवाची प्रतिष्ठापना होते. सांगेली गाव म्हणजे निसर्गसंपन्न आणि विपुल अशा फणसाच्या झाडांची भूमी. या गावावर गिरोबाची कृपादृष्टी आहे. असा गाववासीयांचा विश्वास दृढ आहे. गिरोबा या दैवताची निर्मितीच फणसाच्या खोडातून होते. यामुळे फणसाचे झाड कुठेही दिसले तरी देव भेटल्याप्रमाणे गावातील माणसे त्याला नमस्कार करतात. या गावात फणसाच्या झाडावर होळीव्यतिरिक्त कधीही शस्त्र चालवले जात नाही.
राज्यात सर्वत्र होळी सण हा पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. सांगेलीत होळी सणाला सुरुवात होते ती महाशिवरात्रीपासून आणि गिरोबाचा उत्सवा पासून आठ दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. या उत्सवात जिल्हावासीयांबरोबर गोवा, कर्नाटक भागातूनही भाविक दरवर्षी मोठय़ा संख्येने दाखल होत असतात.

Photos By -  SM Productions India𝗕𝗼𝗼𝗸𝗶𝗻𝗴𝘀 𝗢𝗽𝗲𝗻 𝗡𝗼𝘄...𝗖𝗼𝗻𝘁𝗮𝗰𝘁 - 𝟵𝟰𝟮𝟭𝟬𝟲𝟬𝟴𝟴𝟴𝗦𝗠 𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗜𝗻𝗱𝗶𝗮🇮🇳👇𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 𝗨𝘀 𝗢𝗻👇Instagram -...
02/12/2024

Photos By - SM Productions India
𝗕𝗼𝗼𝗸𝗶𝗻𝗴𝘀 𝗢𝗽𝗲𝗻 𝗡𝗼𝘄...
𝗖𝗼𝗻𝘁𝗮𝗰𝘁 - 𝟵𝟰𝟮𝟭𝟬𝟲𝟬𝟴𝟴𝟴
𝗦𝗠 𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗜𝗻𝗱𝗶𝗮🇮🇳

👇𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 𝗨𝘀 𝗢𝗻👇
Instagram - https://www.instagram.com/smproductions_india/
Twitter - https://twitter.com/um803432/likes
YouTube - https://www.youtube.com/
Facebook - https://www.facebook.com/smproductionindia

Photos By -  SM Productions India𝗕𝗼𝗼𝗸𝗶𝗻𝗴𝘀 𝗢𝗽𝗲𝗻 𝗡𝗼𝘄...𝗖𝗼𝗻𝘁𝗮𝗰𝘁 - 𝟵𝟰𝟮𝟭𝟬𝟲𝟬𝟴𝟴𝟴𝗦𝗠 𝗣𝗿𝗼𝗱𝘂𝗰𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗜𝗻𝗱𝗶𝗮🇮🇳👇𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 𝗨𝘀 𝗢𝗻👇Instagram -...
04/08/2024

26/07/2024

25/06/2024

22/06/2024

22/05/2024

पहाडो मे छुपा एक शहर
Video By - SM Productions India

Address

Sarvoday Nagar
Savantvadi
416510

Alerts

Be the first to know and let us send you an email when SM Productions India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SM Productions India:

Share