30/07/2017
"साई बाबांच्या" आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने आज रविवार आमच्या #ओंकार_फोटो_स्टुडिओ ची शाखा. " २ "अथर्व कॉम्प्लेक्स #जिजामाता_चौक येथे सुरु करीत आहोत.तरी या नवीन शाखेच्या शुभारंभ प्रित्यर्थ #सत्यनारायण_महापूजा आयोजित केली आहे तरी आमच्या वर प्रेम करणाऱ्या सर्व ग्राहक व हितचिंतक यांनी या पूजेस यावे हे #आग्रहाचे_निमंत्रण.. अगमानापर्यंत........
निमंत्रक.... #श्री_संतोष_देसाई ....8805207111, #आदित्य_देसाई....7040551349...💐💐💐
Omkar photography