21/10/2025
रस्ते पांढरे, स्वप्नं काळ्या गाडीत,
हातात कॅमेरा, मनात लाखो बीट्स!
थांबणं नाही, प्रवास चालू आहे,
स्वतःच्या कहाणीचा हिरो मीच आहे… 🚗
#स्वप्नांचाप्रवास #मराठीमोटिव्हेशन
#मराठीक्रिएटर
#मराठीभाऊ