JYO Clicks

JYO Clicks “Taking an image, freezing a moment, reveals how rich reality truly is.”

https://youtube.com/shorts/mxjGLWlTq1sजुन्या परंपरा, जात्याच्या त्या आठवणी संस्कृती जपतो आम्ही, धन्य हो मराठी जुन्या नव्...
29/03/2025

https://youtube.com/shorts/mxjGLWlTq1s

जुन्या परंपरा, जात्याच्या त्या आठवणी
संस्कृती जपतो आम्ही, धन्य हो मराठी

जुन्या नव्याची सांगड, उभारतो नवी गुढी
ओव्यांचा खजिना, घेऊन आलो तुमच्यासाठी

...

https://youtu.be/kY_HGiG3rgw?si=8UZmI53ah78qh3uA
10/05/2024

https://youtu.be/kY_HGiG3rgw?si=8UZmI53ah78qh3uA

सुरु करीत आहोत ओवीरंगचे नवे पर्व ! पण त्याआधी जाणून घेऊया ओवीरंगच्या गप्पा गोष्टी.....हरवलेल्या ओव्यांचा नवा प्रवा.....

https://youtu.be/uvnkrq3Zcwoदिवसाचा पहिला प्रहरच रामाच्या नावाने सुरु होतो - रामप्रहर आणि आपल्या मायमाउलींचा दिवस सुरु व...
21/01/2024

https://youtu.be/uvnkrq3Zcwo
दिवसाचा पहिला प्रहरच रामाच्या नावाने सुरु होतो - रामप्रहर
आणि आपल्या मायमाउलींचा दिवस सुरु व्हायचा तो रामाच्या ओव्यांनी. आजचा खास दिवस सुद्धा आपण श्रीरामाच्या ओवीने साजरा करूया.

रामप्रहरी सडा रांगोळी, सुरेल ओवी आणि भूपाळी ...आमच्या आत्तापर्यंतच्या ओवी प्रवासाची एक झलक श्रीरामाच्या या ओवीमध्ये नक्की पहा.

मायमाऊली गाती ओवी
घेऊनी प्रभूचे नाम
कधी गणपती कधी घनश्याम
कधी विठुराया कधी श्रीराम

जय श्रीराम !!!

https://youtu.be/uvnkrq3Zcwo

जुनी घरं, जुना ओटा, तिच जुनी पडवीत्या पडवीवर बसुनी माऊली, गाती गोड ओवी.अजूनही गावागावंमध्ये अशी जुनी घरं जपली गेली आहेत ...
21/08/2023

जुनी घरं, जुना ओटा,
तिच जुनी पडवी
त्या पडवीवर बसुनी माऊली,
गाती गोड ओवी.

अजूनही गावागावंमध्ये अशी जुनी घरं जपली गेली आहेत आणि अशा घरांमधूनच आम्ही जपतोय जुन्या ओव्यांचा वारसा! जुन्या नव्याची सांगड घालून ओवीरंग सुरू करत आहे ओव्यांचे नवे पर्व..." ओव्या माय माउलींच्या "

नागरायाला अभिषेक घालूया आघाडा,दूध,लाह्यांनी
यंदाची नागपंचमी साजरी करूया माय माऊलींच्या ओव्यांनी 😊🙏🏻

संपूर्ण ओवी पाहण्यासाठी क्लिक करा दिलेल्या लिंक वर... subscribe तर कराच पण ही ओवी संस्कृती सगळ्यांना शेअर सुद्धा करा.
https://youtu.be/ngSpU-0EK9A

नागपंचमी ओवी | Nagpanchmi Ovi | Ovirang

नागपंचमी ओवी | Nagpanchmi Ovi | Ovirang ://youtu.be/ngSpU-0EK9Aसगळ्या सणांना जोरदार सुरुवात या श्रावणापासुनच. आजही गावातील महिला एक...

24/07/2023

Address

B-706, Suraj Building, Jingid Home, Next To Jingid Estate, Mira Road (E)
Thane
401107

Alerts

Be the first to know and let us send you an email when JYO Clicks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category