08/03/2024
नमस्कार,
आपणांस सर्वांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे कि आज जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्री चे औचित्य साधुन एका नवीन रूपात आपल्यासमोर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातुन आपले फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज चे अनावरण करत आहोत.
तेव्हा आपण देखील आमच्या पेज ला सामील होऊ शकता.
आता ठाणे आणि मुंबई मध्ये अल्बम प्रिंटिंग , डिझाईन, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि अनेक नव्या पॅकेज याबद्दल अधिक माहितीसाठी
आपण आमच्याशी संपर्क साधु शकता..
https://www.facebook.com/HerambImagineThane
हेरंब इमॅजिन । ठाणे