Anant Totkekars Photography

Anant Totkekars Photography All type of portfolios ( acting, modeling, personal, family ,kids etc) wedding photography & adverti

मकरंद + अनुजा "लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध."
11/05/2026

मकरंद + अनुजा

"लग्न म्हणजे जुळलेले बंध, लग्न म्हणजे नवे अनुबंध."

14/01/2026
"Little bundle of joy, lighting up the world with his smile! ✨🌈    "
22/10/2024

"Little bundle of joy, lighting up the world with his smile! ✨🌈 "

Engagement Ceremony Of  Nitin & Pratiksha
09/06/2024

Engagement Ceremony Of Nitin & Pratiksha

Nitiksha
07/06/2024

Nitiksha

Nitin + Pratiksha
04/06/2024

Nitin + Pratiksha

एका हळदी  समारंभाच्या फोटोग्राफीसाठी तळवडे गावात बामणादेवी परिसरात गेलो असता या शेकरूचे  दर्शन झाले . समारंभाची ट्रॅडिशन...
04/05/2024

एका हळदी समारंभाच्या फोटोग्राफीसाठी तळवडे गावात बामणादेवी परिसरात गेलो असता या शेकरूचे दर्शन झाले . समारंभाची ट्रॅडिशनल ऑर्डर असल्यामुळे टेली लेन्स नव्हती . आणि एकतर तो झाडाच्या खूप वरच्या फांदीवर बसला होता, तरीपण या माझ्यासाठी दुर्मिळ असलेल्या प्राण्याचा फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. आहे त्याच संसाधनांमध्ये काढलेले हे काही फोटो.
राज्य प्राणी म्हणून ओळखला जाणारा शेकरू, एकेकाळी गोव्यातला बऱ्याच सधन जंगलांचे वैशिष्ट्य होता.मी असे ऐकले आहे कि हा नारळ सोलून खातो. इंडियन जायंट स्क्विरल या नावाने इंग्रजीत प्रचलित असलेली ही मोठी खार पानगळीच्या जंगलात माडत , किंदळ , उंबर सारख्या झाडांवर हमखास आढळायची. परंतु आज त्यांचा नैसर्गिक अधिवास जंगल तोडीमुळे संकटात सापडलेला आहे. शेकरू हा अतिशय देखणा आणि झपाट्याने दुर्मिळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये दाट जंगलात याचे वास्तव्य असते. अलीकडे मात्र तळकोकणात वस्त्यालगत त्याची संख्या नजरेला भरण्याइतकी वाढली आहे. विशेषतः सह्याद्रीलगत असलेल्या नारळ, पोफळींच्या बागांमध्ये हा प्राणी हमखास दर्शन देऊ लागला आहे. दाट लाल रंगाचा, आकर्षक शेपटी असलेल्या शेकरूच्या जोड्या नारळाच्या बागांमधून लीलया उड्या मारताना दिसतात. पूर्वी इतक्‍या सहज वस्त्यांलगत त्याचे दर्शन होत नसे.

Address

Vengurla

Telephone

+918087874078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anant Totkekars Photography posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Anant Totkekars Photography:

Share

Category