Nandadip Foundation Beghar Manorugna Niwara Kendra Yavatmal

Nandadip Foundation Beghar Manorugna Niwara Kendra Yavatmal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nandadip Foundation Beghar Manorugna Niwara Kendra Yavatmal, Camera/Photo, Yavatmal.

13/01/2026

दरवर्षी मानवतेचा उत्सव साजरा करणाऱ्या रोटरी महोत्सव 2026 मध्ये याही वर्षी नंददीप फाउंडेशन ला सेवाभावी कार्यासाठी सन्माना...
13/01/2026

दरवर्षी मानवतेचा उत्सव साजरा करणाऱ्या रोटरी महोत्सव 2026 मध्ये याही वर्षी नंददीप फाउंडेशन ला सेवाभावी कार्यासाठी सन्मानाने स्टॉल उपलब्ध करून देण्यात आला आहे.
बेघर, निराधार व मनोरुग्ण प्रभुजींच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र झटणाऱ्या नंददीप फाउंडेशनच्या सेवेला मिळालेली ही दखल म्हणजे माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करणारी बाब आहे.
विशेष म्हणजे, नंददीप फाउंडेशनच्या सेवेसाठी हा स्टॉल पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देत रोटरी क्लब यवतमाळ यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. याबद्दल रोटरी क्लब यवतमाळ यांचे मनःपूर्वक आभार.
🗓️ दिनांक 16 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत हा स्टॉल उपलब्ध राहणार आहे.
या ठिकाणी आपण नंददीप फाउंडेशनच्या बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राच्या कार्याची प्रत्यक्ष माहिती घेऊ शकता, सेवाकार्याची ओळख करून घेऊ शकता आणि या मानवतेच्या प्रवासात सहभागी होऊ शकता.
एक भेट…
एखाद्या निराधार जीवनाला नवी दिशा देऊ शकते.
एक हात मदतीचा…
अनेक अंधारलेल्या आयुष्यांत उजेड निर्माण करू शकतो.
आपली उपस्थिती, आपले सहकार्य आणि आपला विश्वास — हाच आमचा खरा आधार आहे.
चला, माणुसकीच्या या दीपात आपलाही सहभाग नोंदवूया.
जय हिंद 🇮🇳 | जय गाडगेबाबा 🙏

दै द यवतमाळ सूपर न्यूज नेटवर्क चे आदरणीय नितीनजी भोसरडे यांचे मनापासून आभार जय गाडगे बाबा 🙏🙏आदरणीय सर्व दानशूर दान दात्य...
29/01/2025

दै द यवतमाळ सूपर न्यूज नेटवर्क चे आदरणीय नितीनजी भोसरडे यांचे मनापासून आभार जय गाडगे बाबा 🙏🙏

आदरणीय सर्व दानशूर दान दात्यांना कळवीन्यात अत्यंत आनंद होत आहे की*
👇👇👇👇👇👇👇
*मा दानशूर व्यक्तीमत्व हरीओम बाबूजी भूत यांनी दिलेल्या साडेतीन एकर शेतीवर सध्या तात्पुरते परंतू ते टिन शेड कायम अत्यंत महत्वाचे व एक कायमच आठवनी चे राहनार आहे👇👇👇👇
पाच लाख रुपये टिन शेड ला लागनार होते एक लाख एकोनतीस हजार रुपयांचे लोखंड आनले परंतू त्यावर टिन आनने महत्वाचे होते आणि त्या टिनाची किंमत दोन लाख इतकी होनार होती व सांगतांनाही आनंदाने डोळे भरून येत आहे की दात्यांचा असलेला विश्वास किती मोठा असावा *दोन दानशूर दान दात्यांनीच दोन लाख रुपये नंददीप च्या खात्यात आज जमा केलेत त्या अनमोल रत्न दात्यांचे मनापासून कोटी कोटी प्रणाम*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*1) आदरणीय पवीत्रा ताई गडलींगे कूलकर्णी ऑस्ट्रेलिया... एक लाख रुपये*
*2) आदरणीय मिनल ताई ठाकरे अमेरीका... एक लाख एक हजार रुपये*
देणार्‍याने देत जावे

"देणार्‍याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे

हिरव्या पिवळ्या माळावरुनी
सह्याद्रीच्या कड्यावरुनी
छातीसाठी ढाल घ्यावी

वेड्यापिशा ढगाकडून

वेडेपिसे आकार घ्यावे
रक्तामधल्या प्रश्नासाठी
पृथ्वीकडून होकार घ्यावे

उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भिमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे."...... विंदा करंदीकर
या ओळींचा अर्थ असा आहे - देणारा देत असतो, त्याने देतंच राहावे, त्याने आपले देणे कधीच थांबवू नये. घेणाऱ्याने घ्यावे पण एक दिवस त्याने हि देणाऱ्याची हि 'देण्याची' वृत्तीही घ्यावी आणि द्यायला सुरुवात करावी.
*नंददीप फाऊंडेशन आपल्या सर्वांचा विश्वास असाच जिंकत राहनार आहे*
बेघर निराधार निराश्रित मनोरुग्ण प्रभूजींचा हा गाडा असाच सातत्याने तेवत राहनार आहे जय गाडगे बाबा 🙏
*!!मेल्यावर खांदा देन्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या!!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*दै सकाळ चे जिल्हा प्रतिनिधी आदरणीय राजकुमार भितकर सर आदरणीय अवीनाशजी साबापूरे सरांचचे मनापासून आभार जय गाडगे बाबा*🙏🙏
05/12/2024

*दै सकाळ चे जिल्हा प्रतिनिधी आदरणीय राजकुमार भितकर सर आदरणीय अवीनाशजी साबापूरे सरांचचे मनापासून आभार जय गाडगे बाबा*🙏🙏

*यूसीएन न्यूज चॅनल रिपोर्टर आदरणीय उल्हास निनावे यांचे मनापासून आभार जय गाडगे बाबा*🙏👇👇👇👇🙏
02/12/2024

*यूसीएन न्यूज चॅनल रिपोर्टर आदरणीय उल्हास निनावे यांचे मनापासून आभार जय गाडगे बाबा*
🙏👇👇👇👇🙏

UCN NEWS

Address

Yavatmal

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandadip Foundation Beghar Manorugna Niwara Kendra Yavatmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category