Pankaj Pednekar

Old memories ringing back, ☎️Yellow Phone Booth at Kala Ghoda Art Fest 💛A fun-loving spot, pure joy in every frame.
02/02/2026

Old memories ringing back, ☎️

Yellow Phone Booth at Kala Ghoda Art Fest 💛

A fun-loving spot, pure joy in every frame.

Kala Ghoda Art Festival 2026 is HERE! 😻
02/02/2026

Kala Ghoda Art Festival 2026 is HERE! 😻

मैत्री अशी असावी की जिथे मनातला स्वच्छपणा नात्यातही दिसेल, जिथे शंकेची एकही रेषा नसेल. आणि ज्या क्षणी चुकीची गोष्ट घडेल,...
24/11/2025

मैत्री अशी असावी की जिथे मनातला स्वच्छपणा नात्यातही दिसेल, जिथे शंकेची एकही रेषा नसेल. आणि ज्या क्षणी चुकीची गोष्ट घडेल, तेव्हा मित्रांनी विभीषणासारखं धैर्य दाखवून सत्याला साथ द्यावी—जरी त्यासाठी परिस्थिती आग लागलेल्या लंकेसारखी कठीण आणि धोकादायक का असेना. खऱ्या मैत्रीत अंध पाठिंबा नसतो; तिथे सत्य, नीतिमत्ता आणि घट्ट विश्वासच सर्व काही असतं.

Image - Ai generated


"In a world full of voices, very few truly listen... Everyone is busy writing their own story, but who’s there to read m...
28/10/2025

"In a world full of voices, very few truly listen... Everyone is busy writing their own story, but who’s there to read mine?"

20/06/2024
3D Ganesha Leaf Artwork
27/12/2023

3D Ganesha Leaf Artwork

18/09/2023

ओझर - विघ्नेश्वर

अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

18/09/2023

सिद्धटेक - सिद्धिविनायक

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. उजवी सोंड असणारा एकमेव अष्टविनायक. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे.

हे मंदिर अहिल्याबाई होळकरांनी बांधले आहे. मंदिरात आत जातांना डाव्या बाजूला शंकर, विष्णू, सूर्य, गणपती, आदिमाया असे पंचायतन आहे. श्रींचे मंदिर उत्तराभिमुख आहे. श्री सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू आहे. गाभारा १५ फूट उंच व १० फूट रूंद आहे. श्री सिद्धिविनायकाच्या भोवती चांदीचे मखर आहे. श्रींच्या डाव्या उजव्या बाजूला जय विजयाच्या मोठ्‍या मूर्ती आहेत. सिंहासन दगडी आहे. मधल्या गाभाऱ्यात देवाचे शेजघर आहे. सभामंडपाच्या पुढे महाद्वार आहे. त्यावर नगारखाना आहे.

"Marbles"
27/05/2019

"Marbles"

16/12/2018

Address

Mumbai

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pankaj Pednekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share